मुंबई मध्ये मुख्यमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानाजवळ येऊन हनुमान चालिसा पठणाच्या हट्टावर अस्लेल्या  Navneet Rana, Ravi Rana  यांना काल अटक करण्यात आली होती. आज   वांद्रे कोर्टात त्यांना दाखल केल्यानंतर  या दाम्पत्याला 14 दिवसांची  न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांविरूद्ध अपमानजनक शब्द वापरल्याने आणि पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस देऊनही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने त्यांच्यावर 124 अ, राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)