आज गुढीपाडव्याच्या दिवशी राजकीय मंडळींनी देखील घरात राहून साधेपणाने हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी दारत गुढी उभारत सण साजरा केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी ‘देवगिरी’ निवासस्थानी गुढी उभारुन केले पूजन. वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारे नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो- उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा pic.twitter.com/iiqjoY34Uu
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 13, 2021
आरोग्यमंत्री राजेश टोपे
त्या उंच गुढ्यांमध्ये एक गुढी ‘कोरोनामुक्ती’च्या विजयाचीही असो,आपणा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ..#गुढीपाडवा #HappyGudiPadwahttps://t.co/Cf1UawfE6o
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 13, 2021
आमदार रोहित पवार
आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्यावरील कोरोनाचं संकट टळून हे नवीन वर्ष सर्वांसाठी आरोग्यदायी असावं, या प्रार्थनेसह सहकुटुंब नवचैतन्याची गुढी उभारली.
हे वर्ष आपल्या राज्यात आणि देशात प्रगती, भरभराट आणि आनंद घेऊन येवो, ही प्रार्थना! pic.twitter.com/hOH2d4EFVB
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 13, 2021
राहुल शेवाळे
सर्वांना #मराठी_नववर्षाच्या आणि #गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!! कोरोनाच्या संकटापासून जगाची सुटका करण्यासाठी, सरकारी नियमांचे पालन करत जबाबदारीने वागू, असा संकल्प आजच्या दिवशी आपण करूया!!!#GudiPadva #GudiPadwa2021 #हिन्दू_नववर्ष @ShivSena @shewalekamini pic.twitter.com/ynGAS5oFMt
— Rahul Shewale - राहुल शेवाळे (@shewale_rahul) April 13, 2021
राधाकृष्ण विखे पाटील
आज निवासस्थानी गुढी उभारून नव वर्षाचे स्वागत केले. गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व कोरोनाच्या लढाईसाठी सर्वांनी सज्ज राहून प्रशासनाला व नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी ऐक्याची, स्नेहाची, आपुलकीची गुढी उभारून कोरोनाचे नियंत्रण करण्याचा निर्धार केला. pic.twitter.com/qPbP2KEQRg
— R Vikhe Patil (@RVikhePatil) April 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)