मालाडच्या गार्डनचं Tipu Sultan नाव हटवण्याचे आदेश मुंबई उपनगर पालकमंत्री Mangal Prabhat Lodha यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईत एका गार्डनला टिपू सुलतान नाव दिले होते. त्यावेळीही भाजपा कडून या नावाला तीव्र विरोध नोंदवला होता.
पहा ट्वीट
Maharashtra | Guardian Minister of Mumbai Suburban Dist Mangal Prabhat Lodha has ordered Suburban District Collector to remove the name Tipu Sultan given to a garden in Malad area
The park was named during the MVA govt's tenure and BJP had opposed this nomenclature pic.twitter.com/1bedwQ1upo
— ANI (@ANI) January 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)