भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी #modiexpress हा हॅशटॅगही दिला आहे. त्यावरुन हा व्हिडिओ मोदी एक्सप्रेसचा असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत कोणताही तपशील राणे यांनी ट्विटमध्ये दिला नाही.
नितेश राणे ट्विट
#modiexpress pic.twitter.com/MHEigCGrsz
— nitesh rane (@NiteshNRane) September 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)