महाराष्ट्रात 'लम्पी' आजाराची प्रतिबंधक लस मोफत देण्याची मोहिम सुरू करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.
जनावरांच्या #लम्पी आजाराची प्रतिबंधक #लस मोफत देण्याची मोहिम सुरु करण्यात आल्याचं, पसुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलं. बाधित क्षेत्राच्या ५ किलोमीटर परिघातल्या जनावरांना लसीकरण करण्यासाठी १० लाख मात्रा प्राप्त झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. pic.twitter.com/vWSlm5pHvT
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) September 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)