कुर्ला मध्ये 4 मजली इमारत कोसळली असून 8 जण सुरक्षित बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. NDRF चं पथक घटनास्थळी दाखल आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार इमारत रिकामी करण्याचे आदेश 4 इमारतींना दिले आहेत पण नागरिक वेळेत जागा रिकाम्या करत नसल्याने अशा घटना घडतात.
#UPDATE | One person died in the four-storey building collapse in Kurla, Mumbai. A total of 8 people have been rescued so far: NDRF officials
— ANI (@ANI) June 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)