सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. कोपरगाव तालुक्यातील येसगाव सारख्या छोट्याशा खेडेगावात जन्मलेले शंकरराव यांनी सरपंच ते कोपरगावचे आमदार असा दीर्घ प्रवास केला. ते एकूण सहा वेळा कोपरगावचे आमदार राहिले.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं आज पहाटे #अहमदनगर इथं निधन. @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/4WDurFmBjA
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)