मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, आयपीएस अधिकारी परम बीर सिंग यांच्यासह अन्य दोघांना मुंबईतील न्यायालयाने फरार गुन्हेगार घोषित केले आहे. हा निर्णय मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या संदर्भात दिला आहे. या तिघांच्याविरुद्ध तीन अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. गोरेगाव पोलिसांनी विनय सिंग आणि रियाझ भट या अन्य दोन आरोपींसह खंडणीच्या गुन्ह्यात माजी आयुक्त परम बीर सिंग यांना फरार गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई पोलिसांनी शनिवारी दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती.
Mumbai Court has allowed the application filed by Mumbai Police to declare senior IPS officer #ParamBirSingh as an absconding offender in an extortion case. @MumbaiPolice pic.twitter.com/diYeY1LH5T
— Bar & Bench (@barandbench) November 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)