शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, निवडणुकांच्या काळामध्ये निवडणूक आयोग हा सर्वोच्च संस्था असतो. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या बेकायदेशीर कृतींवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. ती करण्यास टाळाटाळ होत असल्यानेक आयोगासह केंद्रीय तपास यंत्रणा लोकांचा विश्वास गमावत आहेत. हे भारतीय लोकशाची मृत्यू होण्याकडे वाटचाल असल्याचे ते म्हणाले.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)