शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना ईडी ने मनी लॉडरिंगच्या प्रकरणामध्ये ईडीची नोटीस पाठवली आहे. रोहित पवारांना 24 जानेवारीला ईडीच्या मुंबई कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी त्यांच्या बारामती अॅग्रोशी निगडीत विविध कार्यलयात ईडीने धाडी घातल्या आहेत. MSC Bank Scam: आमदार रोहित पवार यांच्या Baramati Agro वर ED ची धाड; 6 कार्यालयात कारवाई .
पहा ट्वीट
ED summons MLA Rohit Pawar, grandnephew of NCP supremo Sharad Pawar, for
questioning on Jan 24 in Mumbai in money laundering case: Officials
— Press Trust of India (@PTI_News) January 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)