Anil Deshmukh यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र या निर्णयाविरूद्ध ED आता सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याचिका दाखल केली आहे. आज दुपारी 2 वाजता सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुनावणी होईल.
#BREAKING ED approaches Supreme Court challenging the Bombay High Court order granting bail to Anil Deshmukh. pic.twitter.com/g74Fr0mfwz
— Live Law (@LiveLawIndia) October 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)