राम मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिल्यानंतर आता हिंदु धर्मीयांना काशी विश्वेश्वर आणि कृष्ण जन्मभूमीमध्ये पुन्हा हिंदू मंदिरं उभी करण्याचे वेध लागले आहेत. त्या दृष्टीने हालचाली देखील चालू आहेत. आज पुण्यात देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्त्वामध्ये आता त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून एकोपा टिकवत आणि कायद्याच्या चौकटीत राहून कृष्ण मंदिरही उभं राहिल असे फडणवीस म्हणाले आहेत. Maharashtra News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील आळंदीत UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घेतली भेट .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)