Goods Train Derails in Rajasthan: रविवारी पहाटे राजस्थानमधील (Rajastan) अलवड यार्डमध्ये मालगाडीचे तीन वॅगन रुळावरून घसरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. उत्तर पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओच्या म्हणण्यानुसार, ही घटना यार्डच्या साईड लाईनवर घडले त्यामुळे दिल्ली अलवर मार्गावरील रेल्वे सेवेवर परिणाम झाला नाही. ही घटना पहाटे 2.30 च्या दरम्यान घडली. सीपीआरओरने सांगितले की, सकाळी 9 वाजे पर्यंत ट्रॅक स्वच्छ करण्यात आला आणि बाडमेर आणि मथुरा येथील पहिली पॅसेन्जर ट्रेन सोडण्यात आली. (हेही वाचा- पुन्हा एकदा रेल्वे दुर्घटना, ओडिशातील बारगड जिल्ह्यात मालगाडी रुळावरुन घसरली (Watch Video)
#WATCH | Alwar: Visuals of a Goods train which derailed on Mathura-Alwar Railway Track. https://t.co/QUDZVwpBFF pic.twitter.com/GCUgItNfar
— ANI (@ANI) July 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)