Delhi Crime News: दिल्लीच्या गांधी नगर परिसरात एका चोराने दिल्ली पोलिस हवालदारावर ब्लेडने हल्ला केला. ही घटना बुधवारी 11 ऑक्टोबर रात्री घडली. एक व्यक्ती मोबाईल चोरताना आढळून आली. लोकांनी आरडाओरज करताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला. चोराला पकडण्याच्या प्रयत्नात असताना, चोराने पोलिसावर ब्लेडने हल्ला केला. निशू असे 26 वर्षीय आरोपीचे नाव आहे. ही घटना कॅमेरात कैद झाली. चोरट्याला त्याच्या साथीदारासोबत पोलिसांनी पकडले.
दिल्ली स्नैचर ने किया पेपर कटर से हमला तो गांधी नगर में तैनात @DelhiPolice हेड कॉन्स्टेबल ने किया सामना pic.twitter.com/6LDKy8gG4L
— Lavely Bakshi (@lavelybakshi) October 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)