महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय अस्थिरता असताना शिवसेनेचे आणखी दोन बंडखोर आमदार गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. दिपक केसरकर आणि सदा सरवणकर अशी या दोन आमदारांची नावे आहेत.
#DeepakKesarkar and #SadaSarvankar also reach #Guwahati , Join #EknathShinde #दीपककेसरकर #सदासरवणकर #एकनाथशिंदे #उद्धवठाकरे #UddhavThackeray #MahaVikasAgadhi pic.twitter.com/6A0SOczAMv
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) June 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)