छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केलेल्या दांंडपट्टा या शस्त्राला 394 व्या शिवजयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने 'राजशस्त्र' अशी मान्यता दिली आहे. काल आग्रा येथे साजर्‍या झालेल्या शिवजयंती सोहळ्यात त्याची घोषणा झाली आहे. या सोहळ्याला उदयनराजे भोसले देखील उपस्थित होते. महाराष्ट्र शासन आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही सलग दुसर्‍या वर्षी आग्राच्या दीवान ए आम मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)