हवामान केंद्र मुंबईने गुरुवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने 11 सप्टेंबरपर्यंत अलर्ट जारी केला आहे. दरम्यान आज संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे CSMT- कल्याण/कर्जत/कसारा लोकल गाड्या 10-15 मिनिटे उशिराने धावत आहेत. अशी माहिती मध्ये रेल्वेचे अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.
Tweet
Main line (CSMT- Kalyan /Karjat/Kasara) local trains are running late by 10-15 mins due to very heavy rain.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) September 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)