अभिनेता शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानी यांना दुसरे समन्स बजावण्यात आले होते ज्यात त्यांनी आणखी वेळ मागितला होता. आता त्यांना तिसरे समन्सही जारी केले जाऊ शकते. ड्रग्ज आणि क्रूझ खंडणी प्रकरणात आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदविण्यात आले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Mumbai | Second summon was issued to actor Shahrukh Khan's manager Pooja Dadlani in which she had sought more time. Now, there could be the issuance of a third summon too. So far 20 people have recorded their statements in the drugs-on-cruise extortion case: Mumbai Police
— ANI (@ANI) November 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)