पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे 15-17 वयोगटातील मुलांसाठी लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आज आणि उद्या सुद्धा लसींचे डोस मिळणार नाही. परंतु सोमवारी लसीचे डोस मिळतील असे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी म्हटले आहे. यामुळे या परिसरातील लसीकरण कमी होईल असे ही त्यांनी म्हटले.
Tweet:
It has come to notice that vaccine stock for 15-17 age group isn't enough in Pune and Pimpri-Chinchwad. The stock is not there even for today & tomorrow, new stock will be received by Monday. This is leading to less vaccination of this age group in this area: Maharashtra Dy CM pic.twitter.com/YfuBzNjGYE
— ANI (@ANI) February 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)