आधारकार्ड किंवा अन्य ओळखपत्र नसलेल्या मुलांसाठी दहावीचं ओळखपत्र नोंदणीसाठी वैध धरले जाणार आहे. भारतामध्ये 3 जानेवारीपासून 15-18 वर्षांमधील मुलांचं लसीकरण सुरू होत आहे. त्यासाठी 1 जानेवारीपासून कोविन अॅप वर नोंदणी करता येणार आहे.
AIR News Mumbai ट्वीट
त्यासाठी दहावीचं ओळखपत्र नोंदणीसाठी वैध कागदपत्र म्हणून अंतर्भूत करण्यात आल्याची माहिती कोविन अँप प्रमुख डॉ. आर. एस. शर्मा यांनी दिली आहे.
ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र नसतील त्यांच्यासाठी ही सुविधा देण्यात आल्याचं शर्मा यांनी सांगितलं.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)