महाराष्ट्रात आतापर्यंत Omicron sub-variant BF.7 चा एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. सरकार पूर्णपणे सतर्क आहे. तसेच BF.7 व्हेरीएंटचा उप-प्रकार प्रभावित देशांतील प्रवाशांची चाचणी केली जाईल. कोणत्याही व्यक्तीबद्दल संसर्गाचा संशय आल्यास त्याला त्वरित विलगीकरणात ठेवले जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.
Till now, no patient of Omicron sub-variant BF.7 found in Maharashtra. There is no need to fear; Govt fully alert. Passengers from BF.7 sub-variant affected countries to be tested. If any person is suspected of this variant, will be immediately isolated: State health minister pic.twitter.com/vaBsNlUHj2
— ANI (@ANI) December 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)