महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1,179 नवीन कोविड 19 रुग्णांची नोंद झाली असून, 615 रुग्ण बरे झाले आहेत आणि आज 17 मृत्यूची नोंद झाली आहे. आज आणखी 23 रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आजपर्यंत राज्यात ओमायक्रॉन प्रकाराची लागण झालेल्या एकूण 88 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 602 रुग्णांची नोंद झाली असून, सध्या 2813 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Maharashtra reports 1,179 new #COVID19 cases, 615 recoveries and 17 deaths in the last 24 hours.
23 more patients have been found to be infected by Omicron. Till date, a total of 88 patients infected with the #Omicron variant have been reported in the state pic.twitter.com/NxIlH4N6KC
— ANI (@ANI) December 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)