अक्वालाइनच्या वरळी मेट्रो स्टेशनचा एक व्हिडिओ समोर आला. ही लाईन वरळी-प्रभादेवी परिसराला कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, जो कोणत्याही रेल्वे वाहतूक नेटवर्कशी जोडलेला नाही. वरळी मेट्रो स्टेशन भूमिगत बनवले जात आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) ने माहिती दिली की बहुप्रतिक्षित मुंबई मेट्रो लाईन 3 चे काम जवळपास 80 टक्के पूर्ण झाले आहे. तर पहिला टप्पा (आरे ते बीकेसी) ची प्रगती 84% पूर्ण झाली आहे. BKC ते कफ परेड पर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याचे 76% काम पूर्ण झाले आहे. आणि कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो लाइन 3, ज्याला एक्वा लाइन म्हणूनही ओळखले जाते. ही मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो मार्ग आहे. हेही वाचा Oldest Person on Earth? सोशल मिडियावर व्हायरल होत आहे पृथ्वीवरील सर्वात वृद्ध 178 वर्षीय चिनी व्यक्तीचा व्हिडीओ; जाणून घ्या सत्य
Visuals of #Worli Metro Station of #Aqualine which will provide connectivity to Worli-Prabhadevi area which is not connected by any rail transport network.#MumbaiMetro3 #Line3in2023 #ConnectingtheUnconnected pic.twitter.com/WhKdWp5Us2
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) February 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)