कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण मागील काही महिन्यांपासून आमदारांच्या एका गटासह भाजपाला समर्थन देऊ शकतात असे वृत्त अनेकदा समोर आले आहे. मात्र आज मीडीयाशी बोलताना अशोक चव्हाण यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. 'ज्यांना माझं चांगलं होतंयं हे बघवत नाही त्यांच्याकडून अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं' अशोक चव्हाण मीडीयाशी बोलताना म्हणाले आहेत. दरम्यान मुंबई मध्ये आज कॉंग्रेसची बैठक झाली आहे. राज्यातील घडामोडी आणि विरोधी पक्ष नेते पद या अनुषंगाने ही बैठक होती. Ramdas Athawale On MVA: अजित पवारांनी NDA ला पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडी कमकुवत होईल; रामदास आठवले यांचा दावा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)