महाराष्ट्रात 20 ऑक्टोबरपासून सारी महाविद्यालयं सुरू करण्याच्या निर्णय आज उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान कॉलेज सुरू करताना सार्या कॉलेजेसना कोविड नियमांचं पालन करावं लागणार आहे. महाविद्यालयं सुरु करताना शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं 100 टक्के लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे तर महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्याच्या लसींच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या असाव्यातअसे मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
येत्या २० ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व महाविद्यालयं कोविड नियमांचं पालन करुन, सुरु करण्याचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय.@DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/R9ijvQDZVn
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) October 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)