CM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी पूरामुळे नुकसान झालेल्या बाजारपेठेला भेट दिली आहे तर व्यावसायिकांशी चर्चा केली.
मुख्यमंत्री श्री #उद्धवठाकरे यांनी चिपळूण येथे पोहचून मदत व बचाव कार्याची पाहणी केली.
पुराच्या पाण्यामुळे बाजारपेठ परिसरात मोठे नुकसान झाले होते ,या पार्श्वभूमीवर त्यांनी
चिपळूण बाजारपेठेस भेट दिली आणि व्यावसायिकांशी चर्चा केली. pic.twitter.com/51kVlbDKtw
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) July 25, 2021
मा.#मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांचा #चिपळूण येथील पूर परिस्थितीची पाहणी दौरा.
मा.मुख्यमंत्र्यांनी चिपळूण येथील मदत व बचाव कार्याची पाहणी केली.नुकसानग्रस्त नागरिकांच्या सर्व समस्या समजावून घेतल्या pic.twitter.com/0thX5lhDr4
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN (@InfoDivKonkan) July 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)