शिवाई, एसटी महामंडळातील पहिल्या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात होणार आहे. 1 जून 2022 म्हणजे उद्या एसटी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्याचं औचित्य साधत ही बससेवा सुरू होत आहे. हे देखील नक्की वाचा: महाराष्ट्र परिवहन मंडळाने 'शिवाई' एसटी लॉन्च; एकदाच चार्ज केल्यावर 300 किमी पल्ला गाठणार .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)