राजस्थान, मध्य प्रदेश राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत येत असल्याचे पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रचंड आनंद झाला आहे. या आनंदाच्या भरात प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले आहे की, "पूर्वी 'घर घर मोदी' होते आणि आता 'मन मन में मोदी' आहे... भाजप तीन राज्यात सरकार स्थापन करत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी खोटी आश्वासने दिली..", असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Devendra Fadnavis On Assembly Election Results: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ)
एक्स व्हिडिओ
#WATCH | Mumbai: Maharashtra CM Eknath Shinde says, "Earlier it was 'Ghar Ghar Modi' and now it is 'Mann Mann mein Modi'...BJP is forming the govt in three states. Congress MP Rahul Gandhi made false promises..." pic.twitter.com/CmQWz3AHQS
— ANI (@ANI) December 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)