गोंदिया (Gondia) जिल्ह्यात महिला अत्याचाराची घृणास्पद घटना घडली आहे. मदतीचं आश्वासन देऊन 35 वर्षीय महिलेवर सलग दोनदा बलात्काराची (Rape) धक्कादायक बाब पुढे आली आहे. संबंधित प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी महिला आयपीएस (IPS) अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत (SIT) करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)