राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू होणार असून रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी असेल. सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध राहतील. कोरोना वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
राज्य सरकारची जमावबंदी नियमावली
- राज्यातरात्री 9 ते पहाटे 6 वाजेपर्यंत जमावबंदी
- विविध जिल्ह्यांमध्ये आवश्यकता तिथे निर्बंध
- चित्रपटगृहं आणि उपहारगृहांना 50% क्षमतेत परवानगी
- लग्नासाठी बंदिस्थ सभागृहात 100 जणांच्या उपस्थितीत परवानगी
- स्पा, जीम आदींसाठी 50% उपस्थितीत परवानगी
- विमान प्रवासाबाबतचे निकष केंद्र सरकार ठरवेल. केंद्र सरकारच्या निकषानुसार विमान प्रवासावर निर्बंध.
राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे #निर्बंध लागू होणार असून रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी असेल. सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध राहतील. #कोरोना वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत, असे आवाहन मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी केले आहे. pic.twitter.com/8ZCXgjd3kF
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
