Maharashtra Gram Panchayat Results on TV9 Marathi: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. महायुती सरकारच्या स्थापनेनंतर राज्यात शिवसेनेचे दोन गटात विभाजन झाले. या विभाजनानंतर शिंदे गटाने भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केले. यानंतर संपूर्ण राज्यात शिवसेनेच्या दोन गटाचे समर्थक निर्णाम झाले. राज्याप्रमाणेचं ग्रामीण भागात देखील शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यातील 1166 ग्रामपंचायतींचे निकाल पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. आज 1166 ग्रामपंचायतींचे निकाल लागणार आहेत.
येथे पहा निकाल -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)