मध्य रेल्वेच्या दादर स्थानकामध्ये 9 डिसेंबर पासून प्लॅटफॉर्म नंबर मध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामध्ये प्लॅटनंबर 2 चं रूंदीकरणाचं काम सुरू असून प्लॅटफॉर्म नंबर 1 हा प्लॅटफॉर्म नंबर 8 केला असून पूर्वीचे प्लॅटफॉर्म नंबर 3 ते 8 हे नव्या क्रमानुसार 9 ते 14 होणार आहेत. दरम्यान हा बदल केवळ मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्ममध्ये करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्लॅटफॉर्ममध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. Mahaparinirvan Din 2023 Special Trains: महापरिनिर्वाण दिन निमित्त मध्य रेल्वे चालवणार 14 अनारक्षित विशेष फेर्या; इथे पहा ट्रेनचं वेळापत्रक!
पहा ट्वीट
Kind attention passengers-
(As notified earlier on 27/09/23)-
🟠There will be change in platform numbers of DADAR station of CR, from 09/12/2023.
✅PF no. 1 to PF no. 7 of Western railway (WR) will remain same. There will be no change in it's numbers.
➡️Existing PF no. 1 will… https://t.co/hx2hRPha1E
— Central Railway (@Central_Railway) November 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)