Weather Forecast In Maharashtra: राज्यात आज विविध ठिकाणी ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे येत्या 3 ते 4 तासात गारपीटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Mumbai: सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक असलेल्या जगातील शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश)
Nowcast warning ....Thunderstorm very likely to occur over Dhule, Nandurbar, Nashik, Aurangabad, Ahmednagar, Satara, Sangli, Kolhapur, Solapur, Ratnagiri, Sindhudurg during next 3 to 4 hours. Possibility of hail at isolated places ( Kolhapur, Dhule, Aurangabad) pic.twitter.com/aplHc000jS
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)