माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना CBI कडून समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अनिल देशमुख यांच्याविरूद्ध मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपाचा सीबीआय तपास करत आहे.
Central Bureau of Investigation (CBI) has summoned two personal assistants of former Maharashtra Home Minister Anil Deshmukh to record their statement
CBI is investigating the allegations of former Mumbai police commissioner Param Bir Singh against Anil Deshmukh pic.twitter.com/FkKZ8pCfWE
— ANI (@ANI) April 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)