Anil Deshmukh Bail: अनिल देशमुख Jaslok Hospital मध्ये दाखल; CBI कडून आज जामीनाला विरोध करणारे प्रतिज्ञापत्र जारी

100 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी गृहमंत्री तुरूंगामध्ये आहेत.

Anil Deshmukh Bail: अनिल देशमुख Jaslok Hospital मध्ये दाखल; CBI  कडून आज जामीनाला विरोध करणारे प्रतिज्ञापत्र जारी
Anil Deshmukh | (Photo Credits- Twitter)

100 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कारवाई केल्याने सध्या तुरूंगात असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बॉम्बे हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मात्र ईडी आणि त्याच्या पाठोपाठ सीबीआयने त्यांच्या जामीनाला विरोध दर्शवला आहे. मागील 11 महिन्यांपासून अनिल देशमुख जेल मध्ये आहेत.  त्यांना खाजगी रूग्णालयात  उपचाराची परवानगी मिळाल्यानंतर आज ते जसलोक रूग्णालयात दाखल झाले आहेत.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2022 04:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).