Former CAG Vinod Rai कडून Sanjay Nirupam यांच्यासाठी माफीनामा देण्यात आला आहे. संजय निरूपम यांच्याकडून पटियाला हाऊस, दिल्ली मध्ये अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला होता. आता UPA सरकारच्या  2G, Coal Block Allocations बाबत खोट्या रिपोर्टबाबतही देशाची  माफी मागावी अशी  मागणी संजय निरूपम यांनी ट्वीट करत केली आहे.

संजय निरूपम ट्वीट  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)