Mumbai Fire: मुंबईतील धारावी येथे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत 6 लोक जखमी झाले आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग अक्षरश: जमिनीपासून ते तीन मजल्यापर्यंत लागली. आग विझवण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी जवान आग विझवणयासाठी अथक प्रयत्न करत आहे. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात धुरांचे लोट पसरले आहे. (हेही वाचा-  गुजरात हायकोर्टाकडून संताप व्यक्त, 'आमचा राज्य सरकारवर आता विश्वास नाही')

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)