तारापूर एमआयडीसी मध्ये आज सकाळी एक भीषण स्फोट झाला आहे. जे 1 प्लॉट मध्ये कापडाचे उत्पादक जखारिया लिमिटेड मध्ये झालेल्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 5 जण जखमी आहेत. आगीचं वृत्त समजताच अग्निशमन दल तेथे धावून आले सध्या आग नियंत्रणात आली आहे. दरम्यान जखमींना बोईसर मध्ये खाजगी रूग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल केले आहे.
One body recovered at the site of fire & explosion at Jakharia Fabric Ltd in Boisar, Maharashtra; four injured so far: Palghar Police
— ANI (@ANI) September 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)