मुंबई महापालिका नजिकच्या काळात 16 ऑक्सिजन प्लांट आणि 12 रुग्णालयं उभारणार आहे. मुंबई पालिका आयुक्त एक्बालसिह चहल यांच्या मार्गदर्शाखाली हे प्लांट उभारले जातील. तसेच, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू हे या प्लांटच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतील. ऑक्सिजन प्लांटमधून 43 मेट्रीक टन ऑक्जिन निर्मीती होईल, असे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.
BMC to set up 16 oxygen plants at 12 hospitals under the guidance of Municipal Commissioner Iqbal Singh Chahal.
Additional Commissioner P. Velrasu will be overseeing its implementation.
These plants are estimated to produce 43 metric tons of oxygen from atmospheric air daily. pic.twitter.com/MLdvPEk0uG
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)