बीएमसी मध्ये आज शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात झाली आहे. शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी सक्रे यांच्या उपस्थिती मध्ये सहआयुक्तांनी अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. हा 3370 कोटींंचा अर्थसंकल्प आहे.
थेट प्रक्षेपण| सन २०२२-२०२३ चे अर्थसंकल्पीय अंदाज सादरीकरण#BMCBudget2022_23https://t.co/RFmbSVHppQ
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 3, 2022
महत्त्वाचे अपडेट्स
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रदान केलेल्या शैक्षणिक सुविधा:
मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, इंग्रजी, तेलुगु, तमिळ आणि कन्नड या ८ माध्यमांच्या ९६४ प्राथमिक शाळांमधील २,४२,८९९ विद्यार्थ्यांना ६८३१ शिक्षकांद्वारे मोफत शिक्षण दिले जात आहे.#MyBMCBudget2022_23
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)