मुंबई महापालिका अर्थसंकल्प 2022 जाहीर झाला आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी हा अर्थसंकल्प जाहीर केला. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असताना अर्थसंकल्पात काय घोषणा होतात याकडे मुंबई शहरासह प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले होते. दरम्यान, अर्थसंकल्पात शिक्षण, डिजिटल शिक्षण आणि आरोग्यासह पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात आला आहे.
Presentation of Budget Estimates For The Financial Year 2022-2023 https://t.co/xG0bzcb001
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)