मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये पुरेसा आणि समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शहरातील 10% पाणीकपात मागे घेतली जाणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव या पावसाळ्यात आधीच ओसंडून वाहिले आहेत. (हेही वाचा, Schools Closed in Pune: मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी; पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपले, नागरी वस्तीत पाणी; जाणून घ्या हवामान अंदाज)
10% water cut for #Mumbai to be withdrawn from July 29, Monday in wake of the satisfactory water stocks in the seven lakes. Four lakes supplying water to Mumbai have already overflowed this monsoon season.
— Richa Pinto (@richapintoi) July 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)