Black Panther Spotted In Guhagar: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर (Guhagar) मध्ये स्थानिक नागरिकांना ब्लॅक पँथर (Black Panther)चं दर्शन घडलं. गुहागरमधील पिंपर परिसरात ब्लॅक पँथर दिसला. नागरिकांनी या ब्लॅक पँथरचा व्हिडिओ काढला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्लॅक पँथर ही अतिशय दुर्मिळ बिबट्याची प्रजाती आहे. ब्लॅक पँथरचा रंग पूर्णपणे काळा असतो. दक्षिण भारतातील घनदाट जंगलात ब्लॅक पँथरचा वावर आढळतो.
पहा व्हिडिओ -
📍 Ratnagiri, Maharashtra | 🎥 Watch: Black panther spotted in the Pimpar area of Guhagar. The video was captured by local residents.#Maharashtra #BlackPanther pic.twitter.com/7NzqM9IASP
— NDTV (@ndtv) August 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)