मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपने आज चर्चगेट येथे आंदोलन केले. हे आंदोलन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि अतुल भातकळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी राज्य सरकार हुकुमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप भाजपने केला.
BJP workers stage protest at Churchgate over resumption of local train services in Mumbai City; several held.
This is govt's dictatorship through police, but our protest is for the common man. The state doesn't let us protest, nor does it resume services: Pravin Darekar, BJP pic.twitter.com/xHtGHb8FZ2
— ANI (@ANI) August 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)