यवतमाळ जिल्ह्यात दत्तक बाळ देण्याच्या नावाखाली मुलीची विक्री करताना बेटी फाउंडेशनच्या अध्यक्ष महिलेला अटक करण्यात आली आहे. बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष यांनी स्वतः खोटे पालक बनून ही घटना पुढे आणली आहे.
ट्विट
#यवतमाळ जील्ह्यात दत्तक बाळ देण्याच्या नावाखाली मुलीची विक्री करताना बेटी फाउंडेशन च्या अध्यक्ष महिलेला #अटक. बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष यांनी स्वतः डमी पालक बनून ही घटना पुढे आणली आहे.@yavatmalpolice @InfoYavatmal pic.twitter.com/Oob6OsPaaJ
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)