Sanjay Raut यांना जेल मध्ये भेटायला आलेल्या 2 आमदार, खासदाराला Arthur Road Jail प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याचं वृत्त समोर आले आहे. 8 ऑगस्ट दिवशी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी संजय राऊतांना सुनावल्यानंतर त्यांची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड जेल मध्ये झाली आहे. त्यांच्यावर पत्राचाळ जमीन गैरव्यवहारामध्ये आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली ईडी ने अटक केली आहे.
पहा ट्वीट
Mumbai | Permission denied to an MP and two MLAs who came to meet Shiv Sena MP Sanjay Raut currently lodged at the jail: Arthur Road Jail administration
Raut is in judicial custody in connection with the Patra Chawl land scam case
— ANI (@ANI) August 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)