मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या बॉम्ब प्रकरणात, निलंबित मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायद्याची मागणी केली आहे.
Antila bomb scare case: National Investigation Agency invokes Unlawful Activities (Prevention) Act against suspended Mumbai Police officer Sachin Waze
— ANI (@ANI) March 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)