भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळ्याचे आरोप असलेले अनिल देशमुख यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. अनिल देशमुख यांच्याविरूद्ध ईडी आणि सीबीआय यांच्याकडून जामीन देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता पण त्याला सीबीआयने विरोध केला होता. मागील दोन वेळेस कोर्टाने मुदतवाढ दिली पण आता तिसर्यांदा ही मुदतवाढ नाकारली आहे. त्यामुळे उद्यापर्यंत ते मुंबईच्या आर्थर रोड जेल मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
पहा ट्वीट
Bombay High Court vacation bench has declined CBI's plea to extend the date of effect of Anil Deshmukh's December 12 bail order. #BombayHighCourt @AnilDeshmukhNCP https://t.co/nqgesbHTLw
— Live Law (@LiveLawIndia) December 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)