Andheri Cylinder Gas Leaked मुळे लागलेल्या आगीत तीन जण भाजले तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रात्री 10 वाजताची असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
Tweet:
Three men sustained burn injuries in an incident of fire that broke out due to cylinder gas leakage in Andheri (East) area of Mumbai, Maharashtra at about 10 pm tonight. The condition of one of them is critical: BMC
— ANI (@ANI) January 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)