अमृता फडणवींस (Amruta Fadnavis) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता त्या पुन्हा नव्या चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवींस यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता अमृता फडणवींस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा आणि मानहाणीचा दावा दाखल केला आहे. विद्या चव्हाण यांनी त्यांचा उल्लेख 'डान्सिंग डॉल' असा केला होता. अमृता फडणवींस यांनी एक ट्विट करुन त्याच्यावर घणाघात केला आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)